Press Release
Date
Title
View PDF
१४ - नोव्हेंबर - २०२१
त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरात पोलीसांचे 'रूट मार्च' व 'दंगा काबू' योजना पार पडली
०३ - नोव्हेंबर - २०२१
मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी दिपावलीच्या पुर्व संध्येला वाशिम पोलीस दलातील तब्बल २५० पोलीस अंमलदार यांना पदोन्नती दिली.
२५ - ऑक्टोबर - २०२१
पो. स्टे. वाशीम शहराची कारवाई इसम नाव महादेव राजाभाऊ लोखंडे रा. काळे फाईल, वाशीम यास वाशीम जिल्ह्यातून ०१ वर्षांकरिता केले हद्दपार
२० - ऑक्टोबर - २०२१
पोलीस स्टेशन वाशिम शहरचे ठाणेदार श्री. बावनकर व तपास पथकाने शिताफीने तपास करून दोन मोटार सायकल चोर यांना अटक करून त्यांचे कडून 4 मोटार सायकल किंमत 1,30,000 रू मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१८ - ऑक्टोबर - २०२१
पोलीस स्टेशन रिसोड यांची धडक कारवाई ११ क्विंटल ५० किलो गांजा किंमत ३ कोटी ६५ लाख रुपयांचा माल जप्त.