मा.पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेतुन वाशीम जिल्ह्यातील पहिले तांत्रिक कौशल्यावर आधारित सायबर प्रशिक्षण संपन्न .
वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला "उमंग" महारोजगार नोकरी मेळावा
मा. पोलीस अधिक्षक सा वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उमंग भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ....
मा. पोलीस अधिक्षक सा वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उमंग भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ....
मा. पोलीस अधिक्षक सा वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उमंग भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ....
मा. पोलीस अधिक्षक सा वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उमंग भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ....
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती जिल्हा अमरावती यांचे वाशिम जिल्हा पोलीस भेटीदरम्यान वाशिम जिल्हा पोलीस नव्यानी तयार करण्यात आलेले कर्तव्यसदन, नागरी सुविधा केंद्राचे अनावरण कार्यक्रम....
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती जिल्हा अमरावती यांचे वाशिम जिल्हा पोलीस भेटीदरम्यान पोलीस मुख्यालय येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
वाशिम पोलिस दलातील महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री बल्लाळ यांनी #Open_Senior_National_Archery_Championship #Jammu_Kashmir येथे दि.21 ते 30 मार्च दरम्यान पार पडलेल्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले असून वाशिम पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
वाशीम पोलीस तर्फे पो.नि.शेळके व टीमने शिवाजी विद्यालय, वाशिम येथे #स्टुडंटपोलीसकॅडेट कार्यक्रम घेतला. त्यामध्ये डॉ. हरिष बाहेती यांनी व्यसनमुक्ती व PSI स्वाती इथापे यांनी विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचार गुन्हे व प्रतिबंध तसेच निर्भया पथक विषयी माहिती दिली.
आगामी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर @SP_Washim येथे वाशिम पोलीस येथील महिला अंमलदार करिता 'झुंबा' कार्यशाळेचे आयोजन उमेश फिटनेस स्टुडिओ यांचे वतीने करण्यात आले होते. यावेळी सौ. पोलीस अधीक्षक श्रीमती शिरिषा सिंह यांनी पोषक आहार व निरोगी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
वाशीम जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन येथे महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशनची सूत्रे महिलांच्या हाती दिली तसेच त्यांचा सत्कार करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
वाशिम पोलीस दलातील वार्षिक गोळीबार सराव सुरू असून सदर गोळीबार सरावामध्ये एकूण तीन पुरुष पोलीस अंमलदार व तीन महिला पोलीस अंमलदार यांनी उत्कृष्ट फायरिंग केल्याने एकूण 06 पोलीस अंमलदार यांचा मा. पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
वाशिम पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार संगीता ढोले ब न 1200 यांनी पॉवरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आणि निलोफर शेख ब न 1416 यांनी रौप्यपदक जिंकले असून या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मा. पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
पोलीस अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी ताण-तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न,