१ तासात आवळल्या पाकिटमारांच्या मुसक्या पो.स्टे.कारंजा श.पोलीसांनी दिला कार्यतत्परतेचा परिचय
एका तासात आवळल्या पाकिटमारांच्या मुसक्या, पोलीस स्टेशन कारंजा शहर पोलीसांनी दिला कार्यतत्परतेचा परिचय ; दोन चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल.
३० - मे - २०२२
AHTU कक्षाने अपहरणाच्या तीन गुन्ह्यातील अपहृत बालिका व आरोपींचा शोध घेतला आहे.
अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अपहरणाच्या तीन गुन्ह्यातील अपहृत बालिका व आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले आहे.
२६ - मे - २०२२
आसेगाव येथे दाखल अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीस '10 वर्षे कारावासाची' शिक्षा
पोलीस स्टेशन आसेगाव येथे दाखल अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीस '10 वर्षे कारावासाची' शिक्षा झाली आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना 03 दिवसांत 03 शिक्षा लागल्या आहेत.
२६ - मे - २०२२
दोन चिमुकल्यांच्या वडिलांचा शोध घेत ताब्यात देण्यात निर्भया पथकास यश आले आहे
पोलीस स्टेशन जऊळका रेल्वे स्टेशनवर एकट्या असलेल्या दोन चिमुकल्यांच्या वडिलांचा तातडीने सामाजिक जाणिव व लहान मुलांच्या काळजीपोटी शोध घेत त्यांच्या ताब्यात बालकांना देण्यात निर्भया पथकास यश आले आहे.
२४ - मे - २०२२
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील '02 दिवसांतली ही दुसरी शिक्षा'
पो.स्टे.मानोरा येथे दाखल अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीस rape कायद्यांतर्गत '10 वर्षे कारावासाची' शिक्षा झाली आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील '02 दिवसांतली ही दुसरी शिक्षा' आहे हे विशेष.