१८ - नोव्हेंबर - २०२१
PS अनसिग, ग्रा.सापळी येथे बालविवाह होत आहे असा 112 वर कॉल आला
View PDF
१२ - नोव्हेंबर - २०२१
स्था. गु.शा. ने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपिंतांचा शिताफीने शोध घेऊन 24 तासात तीन आरोपी अटक
०३ - नोव्हेंबर - २०२१
20 वर्षीय मुलगी रागाचे भरात घरातून निघून गेल्याने अवघ्या काही तासात शोध घेऊन ताब्यात दिले.
३० - ऑक्टोबर - २०२१
मपोका शिवनंदा पांढरे ह्यांना बस स्टँड परिसरात दोन वर्षाची अनोळखी मुलगी बेवारस स्थितीत मिळून आल्याने
२३ - ऑक्टोबर - २०२१
श्री महादेव यशवंत मनोहर यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने प्रथमोपचार देऊन अकोला येथे रेफर केले
२० - ऑक्टोबर - २०२१
दोन मोटार सायकल चोर यांना अटक, 4 मोटार सायकल किंमत 1,30,000 रू मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१८ - ऑक्टोबर - २०२१
PS रिसोड PI नवलकार यांनी 1150 किलो गांजा 3.45 Cr चा माल जप्त केला आहे.
पो.स्टे.मालेगाव PI श्री. धुमाळ यांनी शिताफीने तपास करून अवघ्या 24 तासात मोटार सायकल सह आरोपी अटक.
१३ - ऑक्टोबर - २०२१
मालेगाव PI धुमाळ हे गस्तीवर, वयोवृध्दआजारी महिलेला उपचाराकरिता सरकारी दवाखाना वाशिम येथे दाखल केले
१२ - ऑक्टोबर - २०२१
पो.स्टे. रहिमापुर येथून मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस मालेगाव पोलीसांनी ताब्यात घेतले.