मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police emblem — Washim Policeवाशिम पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • संपर्क करा
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५

माहितीचा अधिकार

अधिनियमाचा उद्देश व पार्श्वभूमी

प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शासन पध्दत आखून देण्याकरिता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटीत करण्याकरिता आणि तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंमलात आला आहे.

कलम-४

(१) प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण -

(क) या अधिनियमान्वये देण्यात आलेला माहितीचा अधिकार मिळणे सोयीचे होईल अशा रीतीने आणि स्वरुपात सर्व अभिलेख योग्य रीतीने सुचीबध्द करील आणि त्याची निर्देशसुची तयार करील आणि ज्याचे संगणकीकरण करणे योग्य आहे, अशा सर्व अभिलेखांचे वाजवी कालावधीत आणि साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण केले जात आहे याची आणि असे अभिलेख पाहावयास मिळणे सोयीचे व्हावे म्हणून संपूर्ण देशातील विवध प्रणालींमध्ये नेटवर्कमार्फत ते जोडले जात आहेत, याची खातरजमा करील.

उपरोक्त कलमातील तरतुदींनुसार व कलम ४ (१) (ख) आणि त्याखालील उपकलमांप्रमाणे वाशिम पोलीस दलाशी संबंधित माहिती खाली नमूद केल्याप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे.

शासकीय ऑनलाइन सेवा

ऑनलाइन RTI अर्ज करा

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत RTI पोर्टलद्वारे नागरिक थेट ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

ऑनलाइन RTI अर्ज करा

कलम ४(१)(ख) अंतर्गत प्रकाशित माहिती व दस्तऐवज

वाशिम पोलिसांचे अधिकृत मॅन्युअल व प्रसिद्ध केलेली माहिती

वाशिम जिल्हा पोलीस - (गुन्हे सांखकिी माहीती सन - 2023-24)

दिनांक: २० फेब्रु, २०२५

PDF
वाशिम जिल्हा पोलीस -( गुन्हे सांखकिी माहीती सन - 2022-23)

दिनांक: २० फेब्रु, २०२५

PDF
वाशिम जिल्हा पोलीस - न्यायालयीन निकाल सन - 2024

दिनांक: २० फेब्रु, २०२५

PDF
सन 2024 ते माहे फेब्रुवारी 2025 पावेतोचे तक्रारी अर्ज माहीती.

दिनांक: २० फेब्रु, २०२५

PDF
वाशिम जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला जप्त व बेवारस असलेल्या वाहनांची माहिती

दिनांक: २० फेब्रु, २०२५

PDF
वाशिम जिल्हा पोलीस - न्यायालयीन निकाल सन - 2024 JMFC

दिनांक: २० फेब्रु, २०२५

PDF
जिल्हा विशेष शाखा, वाशीम अंतर्गत नागरिकांना पुरविण्यात आलेल्या सेवा

दिनांक: १ फेब्रु, २०२५

PDF
माहीती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४ (१) प्रमाणे १७ मुद्यांची माहीती

दिनांक: ४ मे, २०२३

PDF

वाशिम पोलीस

वाशिम पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: ६ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०१:४८ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
पोलीस हेल्पलाईन: ११२हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन: १०९१बाल हेल्पलाईन: १०९८मोबाईल/व्हाट्सअँप: +918605878254नियंत्रण कक्ष: 0725-2234834
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराईमेल
अभ्यागत 115
Washim Police

© 2026 वाशिम पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे