पोलीस कल्याण निधी
- सर्व पोलीस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना तयार केल्या आहेत.
- आरोग्य शिबिर
- रक्तदान शिबिर
- योग प्रशिक्षण
- पुस्तकांचे मोफत वितरण
- कला स्पर्धा
महाराष्ट्र कुटुंब आरोग्य योजना
- या योजनेमध्ये सर्व पोलीस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र कुटुंब आरोग्य योजनेचे लाभार्थी आहेत:
- स्वतः पोलीस
- त्यांची पत्नी
- त्यांचे पालक
- त्यांचे फक्त २ मुलं
पोलीस क्रीडा
- सर्व पोलीस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस क्रीडा चार स्तरांवर आयोजित केली जातात.
- जिल्हा स्तर
- रेंज स्तर
- राज्य स्तर
- राष्ट्रीय स्तर