Citizen Alert Wall

  • वाशीम - विना ई-पास २८६ जणांना सीमेवरून परत पाठविले! जिल्हा सीमेवर पोलिसांचा चोख बंदोबस्त.

  • वाशीम मध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. दि.२६/०४/२०२१

  • वाशीम - हॉटेल्स, दारू दुकानांची झाडाझडती; जिल्हा पोलीस अधीक्षकांची वाईनबारवर कारवाई दि.२६/०४/२०२१-2

  • वाशीम - हॉटेल्स, दारू दुकानांची झाडाझडती; जिल्हा पोलीस अधीक्षकांची वाईनबारवर कारवाई दि.२६/०४/२०२१-1

  • वाशीम -विभागीय आयुक्तांची शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट दि.२४/०४/२०२१

  • वाशीम -अल्पवयीन मुलीला विकणारी टोळी जेरबंद! वाशीम शहर पोलिसांची कारवाई, ७ आरोपींना अटक -2

  • वाशीम -अल्पवयीन मुलीला विकणारी टोळी जेरबंद! वाशीम शहर पोलिसांची कारवाई, ७ आरोपींना अटक -1

  • वाशीम - वाशीम जिल्ह्यात पोलिसांची ३३ ठिकाणी कडक नाकाबंदी व ५८ ठिकाणी तपासणी नाके . दि. २४/०४/२०२१

  • वाशीम - लॉकडाऊनमध्ये चौकात चोख पोलीस बंदोबस्त आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई दि. २०/०४/२०२१

  • कारंजा येथील मंगलकार्यालय, विना मास्क, विना कारण फिरणाऱ्या नागरिकांकडून १लाख दंड वसुल दि.२०/०४/२०२१