Citizen Alert Wall

  • नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत 'DIAL_112' या क्रमांकावर संपर्क साधावा.

  • ऑनलाईन सायबर गुन्ह्यांच्या वाढीस प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी दक्षता बाळगावी.

  • स्वातंत्र्य अमृत महोत्सवामित्त पो.अधी. श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्याहस्ते तिरंगा ध्वज वितरित.

  • दहशतवादा विरुद्ध देशाचे सुरक्षा कवच अभेद्य ठेवण्यासाठी आपल्या दक्षता आणि सहकार्याची आवशक्यता आहे.

  • तुम्ही जिथे असाल तिथून देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या व देशाचे खरे सैनिक व्हा. जय हिंद...!

  • आज दहशतवादी संगणकाद्वारे आपल्या देशातील तरुणांना शिकार बनवत आहे. जबाबदारी स्वीकारा व दहशतवाद संपवा

    PARENT,S RESPONSIBILITY आज दहशतवादी संगणकाद्वारे आपल्या देशातील तरुणांना शिकार बनवत आहे. याला फक्त आपणच आळा घालू शकतो. यासाठी आपला मुलगा संगणकावर काय पाहतो. आपला मित्र संगणकावर काय करतो याची माहिती घ्या. जबाबदारी स्वीकारा व दहशतवाद संपवा सावध जनता, सुरक्षित भारत..! जय हिंद #दहशतवाद_विरोधी_पथक, महाराष्ट्र राज्य.

  • जिज्ञासेला योग्य मार्ग आणि अर्थ मिळणे आवश्यक आहे. कोणावर व का विश्वास ठेवायचा? विचार करा.

  • चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांना योग्य मार्ग दाखवायला आणि त्यांची चुकीची विचारसरणी बदलायला मदत करा

  • सोशल मीडियावरून येणारा प्रत्येक संदेश काळजीपूर्वक समजून घ्या. समजूतदारपणामध्ये शक्ती आहे.

  • 'Dial 112' प्रकल्पामध्ये वाशिम जिल्हा महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर.