Citizen Alert Wall

  • निर्भया पथक I नवीन निर्भया दुचाकी वाहन

  • रामराव नवगिरे यांनी SP सरांना भेटून, 6 तासात गुन्ह्यातील 1.98 लाख रू परत केल्याने आभार व्यक्त केले.

  • बेकायदेशीररित्या मांस वाहतूक करणारा बुलेरो पिकअपसह एक आरोपी ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.

  • प्रेम संबंध असल्याने व त्यांची लग्नाची इच्छा पो.स्टे. मध्ये कुटुंबियाच्या संमतीने विवाह लावून दिला.

  • कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे बाबत मा.पोलीस अधीक्षक यांचे आवाहन.

  • वाशिम शहरातील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रबोधनपर पथनाट्य सादर केले.

  • "पोलीस रेझींग डे" सप्ताहानिमित्त श्री बाकलीवाल विद्यालयच्या एनसीसी कॅडेट्स यांची SPOffice येथील भेट

  • श्री तुळशीराम जाधव महाविद्यालय येथील विद्यार्थी हिने मनोगत व्यक्त करून पोलिस प्रशासनाचे आभार मानले.

  • 11 डिसेंबर रोजी लोक अदालत मध्ये एकूण 1058 केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत.

  • SP Office वाशिम येथे पद्मश्री श्री नामदेव कांबळे यांचे प्रमुख उपस्थित संविधान दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला