Press Release

Date
Title
View PDF

१८ - नोव्हेंबर - २०२२

पोलीस अधीक्षक कार्यालयात श्री.गोरख भामरे यांचा निरोप समारंभ संपन्न.

१२ - नोव्हेंबर - २०२२

तुर चोरीतील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक ; ०८.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

०४ - नोव्हेंबर - २०२२

वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाईत १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

०३ - नोव्हेंबर - २०२२

‘कोविड – १९’ मुळे मयत झालेल्या पोलीस पाटलाच्या कुटुंबास ५० लाखांची मदत, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते धनादेश वितरीत.

१२ - ऑक्टोबर - २०२२

प्रतिबंधित ‘सुगंधी तंबाखू’वर पोलिसांची कारवाई ; १५ लाखांचा गुटखा जप्त. Inbox

२९ - सप्टेंबर - २०२२

राशनच्या तांदुळाचा ‘काळाबाजार’ करणाऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई ; आरोपीसह १६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

२८ - सप्टेंबर - २०२२

दहा दिवसांमध्ये १०९ जणांवर जुगार प्रतिबंधात्मक कारवाई ; ३९ प्रकरणांत ०२ लाखांवर मुद्देमाल जप्त.

२४ - सप्टेंबर - २०२२

महिनाभरात ३०९४ जणांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र वाटप ; जिल्हा विशेष शाखेची ‘विशेष’ कामगिरी.

१७ - सप्टेंबर - २०२२

पदोन्नती झालेल्या पोलीस निरीक्षकांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार व निरोप समारंभ.

०३ - सप्टेंबर - २०२२

वाशिम पोलीस दलाचे ट्विटर अकाऊंट ‘व्हेरीफाईड’ ; सोशल मिडियाच्या माध्यमातून जोपासला जातोय ‘पोलीस-जनता’ सलोखा.