Press Release

Date
Title
View PDF

०१ - ऑगस्ट - २०२२

‘काळाबाजार’ विरोधात वाशिम पोलिसांची धडक कारवाई ; वर्षभरात १२ कारवाया तर त्यापैकी एकाविरोधात MPDA.

३० - जुलै - २०२२

वाशिम पोलीस दलातील सेवा प्रणाली (SEVA – Service Excllence & Victim Assistance) चा जिल्हाभरात विस्तार.

२८ - जुलै - २०२२

परस्पर ‘बंधुभाव’ ठेवून आगामी सण-उत्सव साजरे करूयात. – पोलीस अधिक्षक, वाशीम.

२७ - जुलै - २०२२

वाशिम जिल्हा पोलीस दल ‘बॉम्बशोधक पथक व दहशतवाद विरोधी पथक’ यांचेकडून अकोला पूर्णा पॅसेंजरच्या सुरक्षिततेची तपासणी.

१८ - जुलै - २०२२

चाकातीर्थ येथील दुहेरी हत्याकांडातील फरार मुख्य आरोपीस डव्हा शेतशिवारातून अटक.

११ - जुलै - २०२२

वाशिम घटकातील ०७ अंमलदारांना पदोन्नती व ०८ कोर्ट पैरवी अंमलदारांचा उत्कृष्ठ दोषसिद्धीसाठी सत्कार.

०६ - जुलै - २०२२

मागील ०२ महिन्यांत विनयभंग व पॉस्कोअंतर्गत अत्याचाराच्या ०४ गुन्ह्यांमध्ये आरोपींस सश्रम कारावासाची शिक्षा.

०४ - जुलै - २०२२

वाशिम जिल्ह्यातील १८ हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार ; ‘प्रतिबंधात्मक कार्यवाही सेल’च्या माध्यमातून ठेवला जातोय गुन्हेगारांवर अंकुश.

०२ - जुलै - २०२२

पो.स्टे.वाशिम शहर येथे अवैध दारू विक्री/वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; आरोपींसह ०३.८८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात.

२९ - जून - २०२२

१५ दिवसांत ११ जणांविरुद्ध शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई ; ०८ तलवारी व ०४ खंजीर जप्त.