Press Release

Date
Title
View PDF

२५ - जून - २०२२

वाशिम जिल्ह्यातील पहिल्या ‘बालस्नेही पोलीस स्टेशन’ची वाशिम ग्रामीण येथे स्थापना.

२२ - जून - २०२२

वाशिम जिल्ह्यात पोलीस स्टेशन स्तरावर प्रतिबंधात्मक कार्यवाही सेलची स्थापना.

२१ - जून - २०२२

पोलीसांनी जपली माणुसकी ; जखमी महिलेस खांद्यावरून दवाखान्यात पोहोचवून वाचविला जीव.

२० - जून - २०२२

रिसोडात पुन्हा शस्त्र अधिनियम अन्वये कारवाई ; जिल्ह्यात आठवडाभरातील ०५ तलवारी जप्त.

१७ - जून - २०२२

जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; ०३ तलवारी जप्त.

१२ - जून - २०२२

प्रतिबंधित गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर मानोरा पोलिसांची धाड ; ०१.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

०९ - जून - २०२२

अवैध ‘वरली-मटका-जुगार’ विरोधात धाडसत्र, ०३ कारवायांमध्ये १७.०३ लाखांचा मुद्देमालासह ४१ आरोपींना अटक.

०९ - जून - २०२२

अवैधरीत्या विनापरवाना लोखंडी सळ्या व भंगार साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर विशेष पथकामार्फत कारवाई, ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

०९ - जून - २०२२

अवैध धंदे ‘वरली-मटका-जुगार’ विरोधात वाशिम पोलीस दलाचा एल्गार.

०८ - जून - २०२२

पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीतील जुगार अड्ड्यावर विशेष पथकामार्फत धाड, १५ आरोपींवर कारवाई, एकूण १२,६२,८७०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.